देश

‘पश्चिम बंगाल’ नाही आता ‘बांगला’; विधानसभेत ठराव मंजूर

नवी दिल्ली | ‘पश्चिम बंगाल’च्या नावात बदल करण्याचा ठराव विधानसभेत मंजूर झाला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालचं नाव बदलून ‘बांगला’ असं होऊ शकतं. 

पश्चिम बंगालच्या विधानसभेत पश्चिम बंगालचं नाव ‘बांगला’ असं करण्याचा ठराव मांडला होता. सर्व भाषांमध्ये हे नाव बदलण्यात यावं असं ठरावात म्हटलं होतं. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वातील तृणमूल काँग्रेस सरकारने हा ठराव मांडला होता.

दरम्यान, ठराव विधानसभेत मंजूर झाला असून आता गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात येईल. गृह मंत्रालयाच्या निर्णयानंतरच नावात बदल होऊ शकतो. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा!

-मराठा आरक्षणासाठी दिल्लीत खासदार एकवटले!

-मराठा आंदोलनात अज्ञात आंदोलकांनी पेटवली एसटी

-शरद पवार मराठा आरक्षणाच्या बाजूनं किती दिवस राहतील? खात्री देता येत नाही!

-मराठा आरक्षणासाठी छावा संघटनेच्या जिल्हा प्रमुखाचा आत्मदहनाचा प्रयत्न

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या