भारतीय संघाची पुन्हा सुमार कामगिरी, वेस्ट इंडिजकडून पराभूत

PHOTO- AFP

नॉर्थ साऊंड | विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा एकदा सुमार कामगिरी केलीय. वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताला ११ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने विजयासाठी भारतापुढे १९० धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय संघ १७८ धावांमध्ये गारद झाला.

भारताकडून अजिंक्य रहाणेचे सर्वाधिक ६० तर महेंद्रसिंग धोनीने ५४ धावांची खेळी केली. मात्र त्यासाठी त्याने ११४ चेंडू घेतले.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या