पुणे | राम मंदिरासाठी नेलेल्या विटांचं काय झालं?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला विचारला आहे. ते पुण्यातील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
मी कोणी ज्योतिषी नाही. मात्र मी सांगितलेलं खरं होतं. माझे ठोकताळे असतात. मी कधीच सांगितलं होतं, राम मंदिर होणार नाही. लोकांकडून पैसे गोळा करुन विटा नेल्या. झालं का राम मंदिर असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.
दरम्यान, भाजपने सत्तेत आल्यावर राम मंदिर बांधायला हवं होतं, असंही ते यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा आरक्षणाचा प्रस्ताव केंद्रात मांडा; राजनाथ सिंहांचा मुख्यमंत्र्यांना आदेश
-मराठा आरक्षणासाठी चक्क दलित आमदाराचा राजीनामा!
-मराठा आरक्षणासाठी साताऱ्यातील पहिला राजीनामा…
-रवी राणा तोंडघशी; अपक्ष आमदारांमध्ये दुफळी!
-देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदावरून हटवलं तर एका मिनिटात सरकार पडेल!