Top News देश

बिहारमधील जवान शहीद झाले तेव्हा मोदींनी काय केले?; राहुल गाधींचा सवाल

पटणा | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी बिहार निवडणुकासाठीची पहिली प्रचारसभा घेतली. त्यावेळी त्यांनी सैन्यात पाठविणाऱ्या बिहारच्या लोकांचे अभिवादन केलं. यावरच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गवालमध्ये चिनी सैनिकांबरोर झालेल्या संघर्षात बिहारमधील जावानही शहीद झाले, पण त्यावेळी मोदींनी त्यांच्यासाठी काय केलं, असा सवाल विचारला आहे.

राहुल गांधी यांनी शुक्रवारी राज्यातील हिसूआ येथे पहिली प्रचारसभा घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, “चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. मात्र ही बाब मोदींनी का नाकारली, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे”.

मोदींनी गेल्या सार्वत्रिक निवडणूकांच्या वेळी बिहारमधील 19 लाख लोकांना नोकऱ्या देऊ असे आश्वासन दिले होते. तसेच प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याच्या मोदी सरकारने दिलेल्या आश्वासनासारखेच हेही आश्वासन फसवे असल्याची टीका राहूल गांधींनी मोदींवर केली आहे.

कोरोना काळात अनेक बिहारी मजूर शेकडो मैल चालत आपल्या राज्यात परतले.  मोदी फक्त अदानी व आंबानी यांच्यासाठीच काम करतात,असा आरोपही राहूल यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-आता खैर नाही, मी खडसेंना कोर्टात खेचणार- अंजली दमानिया

“…म्हणून चंद्रकांत पाटील भाजपमध्ये आले”

पवार साहेब तुम्ही मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला हे बरं झालं, नाहीतर मी…- एकनाथ खडसे

आरारारारा खतरनाक!; चेन्नईच्या समर्थकांची आता काही खैर नाही

“राष्ट्रवादी नाथाभाऊंना लिमलेटची गोळी देतं की कॅडबरी हे पाहावं लागेल”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या