Top News महाराष्ट्र मुंबई

‘आयुक्त इक्बालसिंह चहल उद्धटपणे उत्तरं देतात’; शिवसेनेचा आरोप

मुंबई | मुंबई महापालिकेत शिवसेना विरुद्ध आयुक्त यांच्यात ‘सामना’ सुरू झाला आहे. आयुक्त इक्बालसिंह चहल उद्धटपणे उत्तरं देत असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केला आहे.

आयुक्तांनी महापौर, सभागृह नेत्या, नगरसेवकांचा मान राखावा, अन्यथा राज्य शासनात परत जावं, असा पवित्रा शिवसेनेनं घेतला आहे.

प्रभाग समित्यांची निवडणूक असल्यानं महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत आणि शिवसेनेचे नगरसेवक सकाळी सभागृहात पोहोचले. मात्र पालिकेतील अधिकारी अनुपस्थित होते. आम्ही सकाळी वेळेत निवडणुकीसाठी पोहोचलो होतो. मात्र अधिकारी गैरहजर होते. डीएमसी, वॉर्ड ऑफिसरना वारंवार फोन केले. मात्र त्यांनी फोन उचलण्याचीही तसदी घेतली नाही, असं पेडणेकर म्हणाल्यात.

महत्वाच्या बातम्या-

पहिल्या घरातील गोष्टी निस्तरा; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

शरद पवारांच्या आत्मचरित्रात असत्य माहिती; बाळासाहेब विखेंच्या आत्मचरित्रात धक्कादायक आरोप

भुजबळांनी माझं भाषण त्यांच्या नेत्यांसोबत बसून ऐकावं- खासदार संभाजीरीजे

‘हे’ राज्यात मोगलाई अवतरल्याचं लक्षण; चंद्रकांत पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या