बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काय सांगता! चक्क पोपटाने गायलं गिटारच्या धूनवर गाणं, पाहा व्हायरल व्हिडीओ

मुंबई | आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की, पोपट हा खूप मोहक पक्षी आहे. तो सारखा मिठू-मिठू करत असतो. त्याचे हे मधूर बोल ऐकूण त्याच्या प्रेमात पडायला होत. पोपट हा खरच खूप हुशार पक्षी आहे. त्याची बौद्धिक क्षमता, तसेच त्याची आकलन शक्तीही खूप असल्याचं त्याच्या वागण्याूत नेहमी जाणवत असतं.

यापूर्वी आपण सर्वांनी सोशल मीडियावर डान्सचे, गाण्यांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. अनेक अभिनेता-अभिनेत्री एखाद गाण म्हणून त्याचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडया आकाऊंटवरून शेअर करत असतात. परंतू काय तुम्ही एका पोपटाला गाण म्हणताना पाहिल आहे का?. नसेल तर, सध्या सोशल मीडियावर याच संबंधीत एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये चक्क एक पोपट गाण म्हणताना दिसत आहे. विशेष म्हणजे तो पोपट नुसता गाणं म्हणत नसून, गिटारच्या धूनवर गाण म्हणण्याचा प्रयत्न करत आहे. एक व्यक्ती आपली गिटार घेऊन एका खुर्चीवर बसली आहे. त्याच्या हातात एक गिटार असून, तो तो ती वाजत आहे. जसा तो व्यक्ती आपली गिटार वाजवत आहे. त्याच धूनवर पोपट गाण म्हणण्याचा प्रयत्न करत आहे.

व्हिडिओमधील या पोपटच नाव ‘टिको द पॅरोट’ असं आहे. या व्हिडीओला ‘फ्लॉप इरा ऑरेंज कॉप गाय’ या युजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 3 लाख लोकांनी पाहिल असून, अनेकांनी या व्हिडीओला वेगवेगळ्या कमेंटही केल्या आहेत.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

लहानशा पक्ष्याला वाचवायला गेला शार्कजवळ अन् पुढं जे झालं ते पाहून तुम्हाली बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

कोरोना रुग्णांसाठी देशभरातील हॉस्पिटल्सला 1000 बेड्स देणार- युवराज सिंह

कोरोना काळात ‘मस्ती की पाठशाला’; ऑनलाईन शाळेच्या माध्यमातून शैक्षणिक अभ्यासक्रमावर भर

‘मी लग्न करणार नाही कारण माझा…’; तुषार कपूरने सांगितलं खरं कारण!

लहान मुलाला समोर बघताच वाघाने केला हल्ला अन्…; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More