बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काय सांगता! कुत्रा मागे लागताच रेड्यानी ठोकली धूम, व्हिडीओ पाहून तुम्हीही हसाल पोट धरून

मुंबई | जेव्हा एखादा बैल किंवा रेडा चवताळतो तेव्हा तो कसा धूमाकुळ घालतो हे आपण अनेकदा सोशल मीडियावर पाहत असतो. त्यामुळे आपण अशा प्राण्यांच्या वाटेला जात नाही. परंतु तुम्ही कधी पाहिलं आहे का, एक लहान कुत्र्यानी भल्या मोठ्या रेड्याला पाठीमागे धाडलं आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये, एक छोटासा कुत्रा त्याच्या भाव विश्वात जंगलात चालत असतो. परंतु त्याला कुणी तरी पाठलाग करण्याची चाहुल लागतो. मागे वळून पाहिल्यावर कुत्र्याला भला माेठा रेडा दिसून येतो. तो रेडा कुत्र्यावर हल्ला करतो मात्र कुत्रा त्याला न घाबरता रेड्याच्याच अंगावर धावून जातो. त्यावेळी तो रेडा चक्क तिथून धूम ठोकून पळत असताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. कारण कोणी विचारही केला नसेल की आकाराने इतका मोठा आणि भयंकर रागीट प्राण्याला एका लहान कुत्र्याने पळवून लावले. रेड्याला पळवून लावल्याने कुत्र्याच्या हिंमतीला दाद दिली जात आहे. तर अनेकांना हे बघून हसू येईल.

दरम्यान, नेटकऱ्यांनीही हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला आहेे. यावर नेटकऱ्यांच्या संमिक्ष प्रतिक्रिया आलेल्या आहेत. रेडा आहे की डुक्कर?, मानलं बाबा कुत्र्याला, अशा भन्नाट कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

काँग्रेसला नवीन रणनीतीकार भेटला? सोनिया गांधी लवकरच निर्णय घेणार!

‘नवाब मलिकांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी ‘तो’ ठराव रद्द करावा’; भाजप नेत्याचं मलिकांना आव्हान

“राज्यपालांचे वर्तन दुर्दैवी, ते भाजप नेता म्हणून आरएसएससाठी काम करत आहेत”

संसदेत पेगॅसस प्रकरणावरून गदारोळ, राज्यसभेच्या अध्यक्षांनी TMCच्या खासदारांना केलं निलंबित

शहा आणि पवारांच्या ‘त्या’ बैठकीत नेमकं काय घडलं?, संजय राऊत म्हणाले…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More