बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोपर्डीचा निकाल – न्यायालयात नेमकं काय घडलं?

-सकाळी 11 वाजून 20 मिनिटांनी न्यायालयाचं कामकाज सुरु झालं

-सर्वात आधी दोषींची ओळखपरेड घेण्यात आली. दोषींनी आपली नावं सांगितली

-न्यायालयाने तिन्ही दोषींना त्यांच्यावर असलेले आरोप वाचून दाखवले

-कोणती शिक्षा होऊ शकते हे सुद्धा न्यायालयाने दोषींना सांगितलं

-न्यायालयाने संपूर्ण घटनाक्रम दोषींना सविस्तरपणे सांगितला

-पीडितेच्या अंगावर रक्ताचे डाग होते. फॉरेवन्सिकच्या रिपोर्टमध्ये जितेंद्र शिंदेचे पुरावे आढळले. त्यासंदर्भातही दोषींना सांगण्यात आलं

-जन्मठेप आणि फाशीची शिक्षा होऊ शकते, असं दोषींना सांगण्यात आलं

-21 तारखेला आरोपींचे वकील शिक्षेवर युक्तीवाद करणार आहेत

-22 तारखेला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम शिक्षेवर युक्तीवाद करतील

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More