महाराष्ट्र मुंबई

“भाजपच्या टोलमुक्ती आश्वासनाचं काय झालं”

मुंबई |  भाजपने संपूर्ण राज्यात टोलमुक्तीचं आश्वासन दिलं होतं, त्याचं काय झालं? हे आधी त्यांनी सांगावं, असा सवाल शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांनी केला आहे.

मुंबईमध्ये कोरोनाच्या काळात टोलचे दर वाढले आहेत. त्यामुळ ससर्वसामान्य नागरिकांवर बोजा वाढला आहे. यावरून भाजपने राज्य सरकारवर टीका केली होती.

दरम्यान, 2002 साली जे सरकार होतं त्यांनी केलेल्या करारानुसार दर तीन वर्षांनी टोलदरवाढ होत असते, असं प्रभू यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

सुनिल गावसकरांनी लाईव्ह सामन्यात समालोचन करताना अनुष्का, विराटबाबतच्या त्या वक्तव्यावर दिलं स्पष्टीकर

“ए अंदर की बात हैं, शरद पवार हमारे साथ हैं”

‘…म्हणून ते ट्विट डीलिट केलं’; अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण

नव्या दमाच्या श्रेयसमोर कसलेल्या कर्णधार धोनीच्या चेन्नईचं तगडं आव्हान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या