महाराष्ट्र मुंबई

मराठा आरक्षणाचं काय झालं?; उच्च न्यायालयानं राज्य सरकारला झापलं!

मुंबई | मराठा आरक्षणाचे काय झालं? मराठा आरक्षणाचा अहवाल कधी सादर करणार?, असं प्रश्न विचारत उच्च न्यायालयाने राज्य सरकारची कानउघडणी केली आहे.

मराठा अरक्षणाबाबात आज सुनावणी झाली त्यादरम्यान न्यायालयाने हा जाब विचारला आहे. त्यासोबतच येत्या शुक्रवारपर्यंत मराठा आरक्षणाचा आहवाल सादर करा, असा आदेशही उच्च न्यायालयाने दिला आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मराठा अारक्षणाचा निर्णय घेण्याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर अनेक महिने मराठा आरक्षणाचा मुद्दा मागास प्रवर्ग आयोगाकडे प्रलंबित आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-भैय्यू महाराजांच्या आत्महत्येचं कारण मी सांगतो?, डीआयजींना फोन

-कामाच्या तणावामुळे कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यास बॉस जबाबदार नाही- सर्वोच्च न्यायालय

-नाणार प्रकल्पावरून मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना आक्रमक!

-30 हजारांचा पिझ्झा खाणाऱ्या राहुल गांधींना 12 हजाराची नोकरी दिसत नाही!

-…तर मराठा समाजाला आरक्षण मिळेलच!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या