बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आज इंधन दरात काय बदल झाला?; वाचा पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

नवी दिल्ली | कोरोनाचं सावट अद्यापही कमी झालेलं नाही. त्यामुळे कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी सरकार कार्यरत आहे. या कोरोना काळात नागरिकांना अनेक वाईट गोष्टींना तोंड द्यावं लागलं. यामध्ये महागाईनं तर लोकांना हैराणंच करुन सोडलं आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या 15 दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये चढ-ऊतार होत आहे. परंतु, तरीही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झाला नाही. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत (Petrol-Diesel Price In Delhi) पेट्रोलची किंमत (Petrol Price) 95.41 रुपये प्रति लीटर आहे.

तर डिझेलची किंमत  86.67 रुपये प्रति लीटर इतकी आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लीटर इतकी आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Rate)  भाव वाढलेले असून सामान्यांकडून यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यानंतर केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला.

थोडक्यात बातम्या – 

‘….तर अशांना महाराष्ट्र सरकार खपवून घेणार नाही’; सुप्रिया सुळे आक्रमक

बेशिस्त वाहनचालकांना प्रशासनाचा चपराक; आता नियम मोडले तर..

मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचा मोठा खुलासा, म्हणाली…

धक्कादायक! ‘या’ ठिकाणी Omicron मुळे पहिला बळी

राहुल गांधींची मुंबई सभा होणार?; उच्च न्यायालयात याचिका दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More