औरंगाबाद महाराष्ट्र

मराठा समाजाला 16 टक्के ठेवलेलं आरक्षण मिळेल, याची खात्री काय? राज ठाकरेंचा सवाल

जालना | मराठा समाजाला 16 टक्के ठेवलेलं आरक्षण मिळेल याची खात्री काय? असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.

मराठा आरक्षणाबाबतीत सरकार वेळकाढूपणा करत आहेत. आरक्षणाबाबतीत कोणताच पक्ष खरी परिस्थिती सांगत नाहीये, असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री आकडेवारी देऊन धादांत खोटे बोलत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केली. तसंच मोदींंना चार वर्षापासून आपल्या मतदारसंघातलही स्वच्छताही नीट करता आली नाही, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-पूजा करण्यासाठी मला झेड प्लस सुरक्षा आहे, मला कोणीच हात लावू शकत नाही- मुख्यमंत्री

-आषाढी यात्रा सुरळीतपणे पार पाडू द्या- उदयनराजे भोसले

-नरेंद्र मोदींनी खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल केलीय!

-…तर मनसेचं आंदोलन तीव्र करू; राज ठाकरेंचा इशारा

-प्रफुल्ल पटेल यांच्या मुलीच्या लग्नात राजकारणी ते बॉलिवुडमधील दिग्गजांची हजेरी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या