आजच्या सामन्यात भारतीय संघाला झालंय तरी काय??

आजच्या सामन्यात भारतीय संघाला झालंय तरी काय??

सिडनी | भारतासमोर यजमान ऑस्ट्रेलियाने 289 धावांच आव्हान दिले असताना, भारतीय संघाची निराशाजनक सुरुवात झाली आहे, शिखर धवन बाद झाल्यानंतर त्याच्या पाठोपाठ भारतीय कर्णधारसुध्दा तंबूत परतला आहे.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कांगारुंनी 50 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 288 धावांपर्यंत त्यांनी मजल मारली. 

भारताकडून कुलदीप यादव आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी 2 बळी घेतले. त्यांना रविंद्र जडेजाने 1 बळी घेत चांगली साथ दिली. 

दरम्यान, 19 धावांवर 3 बाद अशी भारतीय संघाची स्थिती आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियन संघाने दिलेलं आव्हान भारतीय संघ कसं पूर्ण करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“आलोक वर्मांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा कोणताही पुरावा नाही, त्यांना हटवण्याचा निर्णय घाईगडबडीचा”

-“जे 60 वर्षात झालं नाही ते गेल्या साडे चार वर्षात झालं”

-दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पुण्याचे मेजर शशीधरन नायर शहीद

-शिवसेनेनं मागणी तर करावी त्यांना काय हवं आहे- रावसाहेब दानवे

-“आम्ही जे वायदे केले होते ते आम्ही पूर्ण केले, भारताच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडतंय”

Google+ Linkedin