देश

देशात हे काय चाललंय? असा सवाल उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला खडसावलं!

नवी दिल्ली | देशातील सर्वच भागातून बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. हे काय चाललंय? असा सवाल उपस्थित करून सर्वौच्च न्यायालयाने केंद्र सरकारला खडसावलं आहे.

बिहारमधील मुझफ्फरपूर आणि उत्तर प्रदेशमधील महिलाश्रमातील बलात्कार प्रकरणांची दखल घेतल्यानंतर सुनावणीदरम्यान बलात्कार प्रकरणांवरून त्यांनी सरकारला धारेवर धरलं.

दरम्यान, देशात प्रत्येक सहा तासांमध्ये एका मुलीवर बलात्कार होत आहे. वर्षभरात देशामध्ये सुमारे 38 हजार बलात्कार झाले आहे. असं न्यायालयाने नॅशनल क्राईम ब्युरोचा अहवाल देत सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-वाळू माफियांची दादागिरी; तहसिलदारावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न

-पैशासाठी केले सख्ख्या काकीनेच पुतण्याचं अपहरण

-मराठा मोर्चेकऱ्यांनी गडकरींच्या प्रतिकात्मक पुतळ्याची काढली गाढवावरून धिंड

-वंदना चव्हाण यांना राज्यसभेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी?

-‘बबन’ नंतर भाऊरावांचा ‘हैद्राबाद कस्टडी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या