बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भर मैदानावर जेव्हा ‘कॅप्टन कूल’ चहलची मजा घेतो!

वेलिंग्टन | धोनीचे मार्गदर्शन स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झाल्याचं सर्वांच्या ऐकण्यात आहे. मात्र असाच एक मजेशीर किस्सा समोर आला आहे आणि त्यात ‘कॅप्टन कूल’ धोनी गोलंदाज चहलची मजा घेत असल्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

धोनी म्हणाला,”फेकने दे इसको. मुरलीधरनसे ज्यादा फिल्डींग मे इसको फरक पडता है! असं कूलदीपला म्हणताना तो या व्हीडिओध्ये दिसत आहे.

पाचव्या एकदिवसीय सामन्यात धोनीनं मराठमोळ्या केदार जाधवला मराठीतून मार्गदर्शन केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. भाऊ… घेऊन टाक…, असं धोनीनं जाधवला सांगितलं होत.

दरम्यान, संघातील खेळाडूंना नेहमी उत्साही ठेवणं, त्यांना नेहमी मार्गदर्शन करणं आणि खेळांडूकडुन चांगली कामगिरी करुन घेणं हे धोनी चांगलच जाणून आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“…तर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करीन”

-सामनाच्या अग्रलेखातून प्रकाश आंबेडकर आणि आनंद तेलतुंबडेंवर जोरदार टीकेचे ‘बाण’

नाशिकच्या तरुणांनी बनवली अनोखी स्पोर्टस कार; भारतातले पहिलेच डिझाईन

-काँग्रेसला मोठा धक्का; माजी मंत्र्याचा भाजपमध्ये प्रवेश

-एकनाथ खडसेंची बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयाचा ‘यांना’ मोठा दणका!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More