…जेव्हा DRS भारतीय संघाला महागात पडतो आणि भारताचा पराभव होतो!

सिडनी | सिडनी एकदिवसीय सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने भारताला 34 धावांनी पराभूत केलं. भारताच्या संघाने जो DRS घेतला तो संघाला महागात पडला. अंबाती रायडूने ही संधी वाया घालवली.

जेसन बेहरनडॉर्फच्या 33 व्या षटकात धोनी पायचीत असल्याचं अपील करण्यात आलं, त्यावर पंचांनी धोनीला बाद ठरवलं.

धोनी तंबूत गेल्यानंतर तिसऱ्या पंचांच्या पाहणीत धोनीला बाद ठरवण्यात आलेला चेंडू हा लेग स्टम्पच्या बाहेर पडत असल्याचं दिसतं होतं, यामुळे भारतीय संघाला चांगलाच फटका बसला.

दरम्यान, आगामी दोन सामन्यांमध्ये मालिका विजयासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळेल, यात कुठलीही शंका नाहीये.

महत्वाच्या बातम्या-

-…तर अजित दादांना पहिली सही ‘सिंदखेडराजा’च्या विकासनिधीवर करायला लावेन- सुप्रिया सुळे

-ऑस्ट्रेलियन कसाेटी कर्णधाराकडून धोनीचं तोंडभरुन कौतुक!

-एकदा चार्ज केल्यावर ही वाहने 800 किमीपर्यंत धावणार

-बाॅलिवूडमधील पुरुष नेहमीच जवान राहतात- पूजा भट्ट

-राेहीत शर्माची एकाकी झुंज व्यर्थ, भारताचा एकदिवसीय सामन्यात पराभव