मनोरंजन

…त्यावेळी तुम्ही त्यांचा निषेध केला होता का? अनुपम खेर यांना ज्वाला गुट्टाचा सवाल

नवी दिल्ली | पद्मावत चित्रपटाला ज्यावेळी विरोध केला जात होता त्यावेळी तुम्ही विरोध करणाऱ्यांचा निषेध केला का? असा सवाल बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टा हिनं अनुपम खेर यांना विचारला आहे. तिनं याबाबत एक ट्विट केलं आहे.

अनुपम खेर यांनी त्यावेळी पद्मावतला विरोध करणारांचा निषेध केला होता का?  याचा मी शोध घेत आहे, मला मदत करा, असं देखील ज्वाला गुट्टानं म्हटलं आहे.

‘द अ‌ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटातील माझ्या अभिनयाला मिमिक्री म्हणणारे अडाणी आहेत, अशी टीका अनुपम खेर यांनी विरोधकांवर केली होती.

दरम्यान, ‘द अ‌ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटावरुन सुरु झालेल्या वादात रोज नवनवीन भर पडत आहे.

महत्वाच्या बातम्या –

-‘ठाकरे’ सिनेमात बाळासाहेबांचा खराखुरा आवाज घुमणार?

-“मोदींनी शेतकऱ्यांचा एक रुपयाही माफ केला नाही”

-“जेव्हा बँकेत घोटाळे होत होते, तेव्हा चौकीदार गाढ झोपेत होता”

-नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत येणार नाहीत- चंद्रशेखर आझाद

-“असंख्य नवऱ्यांना वाटतं शिवसेनेसारखी बायको पाहिजे, लफडी कळली तरी सोडत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या