जेव्हा नाचायला लागली शालू… सोशल मीडियावर पोरं झाली चालू, पाहा व्हिडीओ
पुणे | प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ सिनेमात शालूची भूमिका साकारलेली राजेश्वरी खरातच्या एका डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे तिला सोशल मीडियावर जास्त सर्च केलं जात आहे.
राजेश्वरी खरात ही सोशल मिडीयावर खूप अॅक्टिव्ह असते. ती वारंवार आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरुन वेगवेगळ्या गाण्यांवरचे व्हिडीेओ शेअर करत असते. अशातच तिने नुकताच एक डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती इंग्लिश गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये राजेश्वरीने हटके कॉम्बिनेशन केलं आहे. त्यात तिने लाल रंगाचा ब्लाऊज घातला असून खाली काळ्या रंगाची पॅन्ट घातली आहे.
दरम्यान, फँड्री सिनेमात शालूचा म्हणजेच राजेश्वरीचा एकही डायलॉग नाही. तरीदेखील तिने आपल्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्रावर जादू केली आहे. तसंच फॅंड्रीत शालू आणि जब्याची लव्ह स्टोरी दाखवण्यात आली होती.
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या-
विराट कोहलीला मोठा धक्का; होऊ शकते ‘ही’ मोठी कारवाई
गुंडांना टोलमाफी, फटाके वाजवून जल्लोष… गृहराज्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये!
पूजा चव्हाण प्रकरणात ऑडिओ क्लीप कशा लीक झाल्या?; समोर आली धक्कादायक माहिती
सरसंघचालक मोहन भागवतांनी घेतली ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची भेट; चर्चांना उधाण
सर्वात आधी पुणेकरांना कोरोनाची लस द्या; थेट पंतप्रधान मोदींकडे मागणी
Comments are closed.