उदयनराजेंच्या हमे तुमसे प्यार कितना…गाण्याला सातारकरांचा टाळ्या शिट्ट्यांनी प्रतिसाद

सातारा | साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी हमे तुमसे प्यार कितना…की हम नही जानते, हे गाणं सातारकरांना उद्देशुन म्हणत उपस्थितांची मनं जिंकली. सातारकरांनी देखील टाळ्या आणि शिट्यांनी उदयनराजेंना प्रतिसाद दिला.

हमे तुमसे प्यार कितना…की हम नही जानते हे उदयनराजे यांनी म्हटल मात्र लगेच आपला गळा खराब असल्याचं सांगत त्यांनी गाणं थांबवलं.

धैर्यशील पाटील जर साताऱ्याचे खासदार झाले असते तर त्यांनी सर्वांना न्याय दिला असता, असं उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.

दरम्यान, सातारा नगरपालिकेच्या वतीनं आयोजित प्रतापसिंह (दादा) महाराज कला क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

महत्वाच्या बातम्या-

संतापजनक! 7 वर्षाच्या चिमुरडीवर मुलाने केला बलात्कार अन बापाने केली हत्या

“शिवसेनेला एक हाक द्या, आम्ही तुमच्या मदतीला धावून येऊ”

-भाजप नेत्याच्या मुलाला जाब विचारला म्हणून केली शिवीगाळ!

सुरेश प्रभू ‘या’ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

राहुल गांधी विमान निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे दलाल- रविशंकर प्रसाद

Google+ Linkedin