देश

वाजपेयींनी कधीही कुणावर सूड उगवला नाही!

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना सरकार विरोधकांशी कधीही सूडबुद्धीने वागणार नाही, हा विश्वास विरोधकांना होता, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे.

वाजपेयींचे विरोधकांशी मतभेद असतील. पण त्यामुळे त्यांनी कधीही कोणावर सूड उगवला नाही. त्यांचा हाच गुण विरोधकांना कायम आकर्षित करायचा, असं आझाद यांनी म्हटलं 

दरम्यान, गेल्या तीन दशकांचा विचार केल्यास कोणता राजकीय नेता लक्षात राहिला असेल तर तो म्हणजे अटल बिहारी वाजपेयी, असं सांगत आझाद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

-अटल बिहारी वाजपेयींच्या पश्चात त्यांची संपत्ती कुणाच्या नावे होणार?

-जाणून घ्या अटल बिहारी वाजपेयींवर कधी आणि कुठे होणार अंत्यसंस्कार…

-अटल बिहारी वाजपेयींच्या पश्चात किती संपत्ती?, वाचून आश्चर्यचकीत व्हाल…

-अटल बिहारी वाजपेयींच्या निधनावर काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

-अटलजींच्या मृत्युमुळे देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या