पुणे महाराष्ट्र

मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण झोपले होते का?- अतुल भोसले

कराड | पृथ्वीराज चव्हाण 2011 ते 2014 या काळात राज्याचे मुख्यमंत्री होते, तेव्हा ते झोपले होते का? असा प्रश्न विठ्ठल रूक्‍मिणी मंदीर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी केला आहे.

मलकापूरला 2011 च्या लोकसंख्येनुसार नगरपरिषदेचा दर्जा दिला जाणार आहे, मात्र आम्ही त्याला विरोध करतोय असं पालिकेतील सत्ताधारी नेते म्हणतात, मात्र त्यावेळेस चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते. असंही ते म्हणाले.

खरंतर पूर्ण सत्ता उपभोगण्यासाठी आणि निव्वळ निवडणुका पुढे ढकलण्यासाठीच चव्हाणांची धडपड सुरू आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या बातम्या–

-थापा मारून राज्य आणायचं म्हणजेच चाणक्य नीती का? उद्धव ठाकरेंचा सवाल

-भिडेंना वारीत पुढं करून दंगल घडवण्याचा प्रयत्न- प्रकाश आंबेडकर

-शरद पवारांसारखा मराठा पंतप्रधान व्हावा, हीच भिडे गुरूजींची इच्छा!

-मनसे बदलतेय; राज ठाकरेंची गुजराती समाजाच्या बैठकीला हजेरी!

-भिडेंनी संतपरंपरेचा आणि वारकऱ्यांचा अपमान केला- शशिकांत शिंदे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या