खेळ

क्रिकेट विश्वचषकात भारत-पाकिस्तान केव्हा येणार आमने-सामने?

मुंबई | 2019 ला इंग्लंडमध्ये होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचे वेळापत्रक आयसीसीने जाहीर केले आहे. या विश्वचषकात पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे.

16 जून 2019 ला विश्वचषकात भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असणारा संघ पाकिस्तानशी होणार आहे. साखळी फेरीत त्यांच्यात केवळ एकच सामना होणार आहे.

दरम्यान, 30 मे ते 14 जुलै दरम्यान होणाऱ्या विश्वचषकात एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. विश्वचषकाचा अंतिम सामना 14 जुलैला लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर होईल. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी राजीनाम्याची भाषा करणारा पहिला आमदार

-मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा, अन्यथा राजीनामा देईन- आमदार हर्षवर्धन जाधव

-आंबा वक्तव्य भिडेंच्या अंगलट; लवकरच कारवाई होणार

-परळीत बंदचे आवाहन करणाऱ्यांवर दगडफेक, 2 मराठा मोर्चेकरी जखमी

-दूध दरवाढीच्या मुद्द्यावर राजू शेट्टी आक्रमक, पुन्हा आंदोलन करणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या