बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बहुप्रतिक्षित KGF 3 कधी येणार?; रॉकी भाई म्हणाला…

मुंबई | केजीएफ चॅप्टर 2 या सिनेमाने दैदिप्यमान यश मिळवलं आहे. बॉक्स ऑफिसवर केजीएफ चॅप्टर 2 ने धुरळा उडवत जर्सी आणि बीस्ट अशा सिनेेमांना मागे टाकलेलं आहे. केजीएफ चॅप्टर 2 तरूणांमध्ये मोठी क्रेझ आहे. त्यातच आता केजीएफ चॅप्टर 3 कधी येणार?, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. त्यावर रॉकी म्हणजेच अभिनेता यश याने उत्तर दिलं आहे.

केजीएफ चॅप्टरच्या पोस्ट क्रेडिट सीनच्या वेळी दिग्दर्शक प्रशांत निल यांनी चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची झलक दाखवली होती. तेव्हापासून पुढील भागामध्ये काय दाखवलं जाणार?,याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. केजीएफ चॅप्टर 3 साठी अनेक सिन्सचा विचार केलेला आहे, असं अभिनेता यशने म्हटलं आहे.

केजीएफ चॅप्टर 2 मध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की, ज्या करता आल्या नाहीत. त्यामुळे भरपूर काम व्हावे, अशी आमची इच्छा आहे. अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे सिन्स आणण्याचा प्रयत्न आहे. या सर्व काही कल्पना असून काम अजून सुरू आहे, असं रॉकी ऊर्फ यशने म्हटलं आहे.

दरम्यान, दिग्दर्शक प्रशांत निलने केजीएफचा प्लॅन करताना एक पुर्ण चित्रपट म्हणून केला होता. तिसरा भाग निर्माण करण्याचा कोणताही विचार नव्हता. मात्र, ज्यावेळेस चित्रपटाचे अर्धे काम पुुर्ण झाले तेव्हा स्क्रिप्टवर पुन्हा काम करण्याचा निर्णय घेतला होता.

थोडक्यात बातम्या- 

“तोंडाचं गटार उघडून त्यांनी स्वत:ची लायकी दाखवली”

इंधन दरवाढीवरून PM मोदींनी महाराष्ट्राला सुनावलं, म्हणाले…

“…नाहीतर त्याच ठिकाणी किरीट सोमय्यांची हत्या झाली असती”

“सोंगाड्या चित्रपट निघाला असता तर राऊतांनाच भूमिका मिळाली असती”

…तर 123 कोटी लोकांचा रक्तगट बदला -संभाजी भिडे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More