महाराष्ट्र मुंबई

सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का? कुठे आहे वीज मंत्री?- आशिष शेलार

मुंबई | मुंबईत वीज गायब झाली. ही नियोजन शून्यता असून या सरकारचं सर्किट ठिकाण्यावर आहे का?. या नियोजन शून्यतेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्याला निलंबित करा, अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का? कुठे आहे वीज मंत्री? मुख्यमंत्री आता जनतेशी का बोलत नाहीत?, असं म्हणत आशिष शेलार यांनी सरकारवर टीका केली आहे.

चाकरमानी लोकलमध्ये अडकले आहेत. हा केवळ नियोजन शून्यतेचा परिणाम आहे. या नियोजन शून्यतेला जबाबदार असलेल्या तात्काळ निलंबित करा, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर कंगणाने शेअर केला राऊतांचा ‘तो’ फोटो, म्हणाली…

भाजपला मोठा धक्का; मोदींची पसंत असलेल्या ‘या’ मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात!

बाळासाहेब विखे-पाटलांच्या पुस्तकाचं प्रकाशन; नरेंद्र मोदींसह उद्धव ठाकरे सहभागी होणार!

मुंबईतील वीजपुरवठा खंडित का झाला, तांत्रिक बिघाडाची चौकशी करणार- नितीन राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या