बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही, हे सरकारनं स्पष्ट सांगून टाकावं- उदयनराजे

सातारा | मराठ्यांना आरक्षण देणार आहेत की नाही, हे सरकारनं एकदा स्पष्ट सांगावं, असा प्रश्न खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.

मराठा आरक्षणासाठी तरूणांच्या हत्येचं सत्र सुरूच आहे. तसंच ठिकठिकाणी मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन केलं जातं आहे. त्यामुळे त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला.

दरम्यान, कालच पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी महत्वाचे मुद्दे मांडले. तसंच सरकारला लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याची मागणीही केली होती.

महत्त्वाच्या बातम्या–

-मला वाटेल ते मी करेन- ऐश्वर्या राॅय-बच्चन

-नोव्हेंबरमध्ये मराठ्यांना आरक्षण ही मुख्यमंत्र्यांची लोणकढी थाप आहे!

-मॅकडोनल्डसमध्ये दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी, व्हीडिओ व्हायरल

-पिंपरीत पिवळा चिखल करणाऱ्या महापौरांकडून दिलगीरी व्यक्त!

-उद्यापासून 17 लाख सरकारी कर्मचारी संपावर; 3 दिवस राज्याचं कामकाज होणार ठप्प

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More