बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आईच्या इज्जतीची पर्वा आहे की नाही’; …म्हणून अभिनेत्रीला करावा लागला ट्रोलिंगचा सामना

मुंबई | छोट्या पडद्यावरील ग्लॅमरस अभिनेत्री श्वेता तिवारी(Shweta Tiwari) ही नेहमीच चर्चेत असते. आपल्या अभिनयानं, सौदर्यानं, स्टाईलनं ती चाहत्यांची मनं जिंकत असते. यातच तिच्या पावलावर पाऊल ठेवत तिच्या मुलीनंही अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीही (Palak Tiwari) मोठ्या प्रमाणावर चर्चेत असते. पलकही तिच्या हाॅट लूकमुळे चर्चेचा विषय ठरत असते. नुकतंच पलकचं एक नवीन गाणं प्रदर्शीत झालं आहे. ‘बिजली बिजली’ असं तिच्या नव्या गाण्याचं नाव असून हे गाणं खूप हिट झालं आहे.

बिजली बिजली गाण्याच्या सेलिब्रेशनसाठी पलक तिच्या आईसोबत कार्यक्रमात आली होती. यावेळी पलकने ब्लॅकनेटचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती खूप हाॅट दिसत होती. मात्र तिला या ड्रेसमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

दरम्यान, पलकचा ड्रेस पाहिल्यानंतर लोकांनी असा ड्रेस घालण्यापूर्वी आईच्या इज्जतीची काळजी घ्यावी, असा सल्ला तिला दिला आहे. यावरुन श्वेतालाही मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Koimoi.com (@koimoi)

थोडक्यात बातम्या – 

अखेर दोन वर्षानंतर उघडले शाळेचे दार; ‘असं’ केलं विद्यार्थ्यांचं स्वागत

राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चानंतर रूपाली पाटील शिवसेनेच्या वाटेवर?, ‘त्या’ भेटीमुळे गुढ वाढलं

मोठी बातमी! 31 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत नवीन नियमावली, ‘हे’ असणार नवे नियम

Omicron | परदेशातून आलेले ‘ते’ 38 प्रवासी बेपत्ता, राज्याची धाकधूक वाढली

रुपाली ठोंबरेंच्या राजीनाम्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More