बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भास्कर जाधव बोलत असताना राडा, हमरीतुमरीवर आले आमदार, पाहा व्हिडीओ

मुंबई | विधिमंडळ अधिवेशनाचा तिसरा दिवस विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या आरोप-प्रत्यारोपाने गाजला. भास्कर जाधव विधानसभेत बोलत असताना तुफान राडा पाहायला मिळाला. आमदार हमरीतुमरीवर आल्याने विधानसभेतील वातावरण चांगलंच तापलं.

पाहा व्हिडीओ-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More