बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुलावरुन जाताना गाडीने घेतला टर्न अन् झालं भलतच; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. काही अपघात असे असतात ज्याने काहींच्या काळजाचा ठोका चुकतो, तर काही अपघात इतके मजेशीर असतात की लोकांना हसू अनावर होतं. अशातच सध्या सोशल मीडियावर गाडी अपघाताचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील ‘कंबोज फिर्म’ या अकाऊंटने शेअर केला आहे. हा अपघात नेमका कुठला आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. या व्हिडीओमध्ये एक पांढऱ्या रंगाची चारचाकी पुलावर येताना दिसते. या पुलावर आणखीन काही लोक देखील आहेत. याचवेळी कार चालक स्टेअरिंग असं काही फिरवतो की ती गाडी थेट नदीत जाऊन पडते.

हा अपघात लोकांना मजेशीर वाटत आहे. कारण कार चालकाने वेगळ्याच पद्धतीने वळन घेतलं आहे. सुदैवाने नदीची उंची कमी असल्याने ती गाडी तरंगताना दिसते. मात्र या व्हिडीओवर लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी तर कार चालकाला व्हाय सीटी गेमर म्हटलं आहे.

दरम्यान, या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर केलं जात असून अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. तसेच नेटकऱ्यांनी या व्हिडीओला 31 लाख पेक्षा जास्त लोकांनी लाईक्स दिले आहेत.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

ॲमिटी मुंबई विद्यापीठात ऑनलाईन शिक्षणाचं बिगुल वाजलं

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच भारतीय तालिबानी”

मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक

पावसाने मोडला 12 वर्षांचा रेकाॅर्ड! 24 तासात तब्बल ‘इतक्या’ मिलीमीटर पावसाची नोंद

12 पैकी ‘या’ 4 नावांवर राज्यपालांना आक्षेप???; मुख्यमंत्री-राज्यपाल भेटीनंतर चर्चांना उधाण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More