बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सनी शॉटसाठी तयार होत असताना मागून एकाने…; व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

मुंबई | बाॅलिवूडमध्ये आपल्या बोल्ड सिन्समुळे प्रसिद्ध असलेली तसेच आयटम गर्ल म्हणून ओळखली जाणारी सनी लिओनी सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता सनी लिओनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सनी पुन्हा चर्चेत येण्याचं कारण असं आहे की, तिचा एक व्हिडीओ सोशल माध्यमांवर सध्या जोरदार व्हायरल झाला आहे.

सनीचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये सनी आपल्या शॉटसाठी तयार होत असल्याचं दिसत आहे. त्यावेळी तिचं लक्ष पुर्णपणे शॉटमध्येच असतं. तितक्यात सनीच्या मागून तीच्या कानात एकजण गुदगुल्या करतो. सनी लक्ष नसल्यामुळे खूप घाबरते.

सनीच्या कानात गुदगुल्या करणारा तिचाच कास्टिंग डायरेक्टर सनी राजनी आहे. सनीने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. सनीचा हा व्हिडीओ सोशल माध्यमावर तुफान व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत दोन मिलियन पेक्षाही जास्त वेळा पाहिलं गेलं आहे. तसेच या व्हिडिओवर नऊ लाखांपेक्षाही जास्त लाईक्स आले आहेत.

दरम्यान, सनी लिओनीचा जन्म कॅनडा मध्ये झाला असून ती भारतीय पंजाबी घराण्यातील आहे. सनीचं खरं नाव करनजीत कौर असून करीन मल्होत्रा या नावाने देखील तिला ओळखलं जातं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

थोडक्यात बातम्या- 

कौतुकास्पद! पुण्यात प्रथमच घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा उपक्रम

पुण्यात सोमवारपासून नवे नियम लागू; जाणून घ्या काय सुरु, काय बंद?

PPE किट घालून ‘या’ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर केलेलं आंदोलन ठरलं लक्षवेधी

आनंदाची बातमी! पुण्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

मुंबईत दररोज हजारांच्या आत नव्या कोरोनाबाधितांची होतेय नोंद, कोरोनामुक्तीचा दर वाढला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More