पुणे महाराष्ट्र

…तर पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश वाचल्या असत्या – हमीद दाभोलकर

पुणे | नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी वेळेत सापडले असते तर काॅ. गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या झाली नसती, असं मत हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केलं आहे.

दाभोलकरांच्या मारेकऱ्याला काल पोलिसांनी अटक केली आहे. त्याबद्दल प्रतिक्रिया देताना हमीद दाभोलकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, दाभोलकरांचे मारेकरी सापडण्यासाठी तब्बल 5 वर्ष लागली हे वेदनादायी आहे, मात्र बहोत देर आये लेकीन दुरूस्त आये, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-… म्हणून हर्षवर्धन जाधव काढणार नवीन राजकीय पक्ष!

-अकोल्यात भाजप आमदाराची जिल्हाधिकाऱ्यांवर दादागिरी

-दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सचिन अंदुरे पोलिसांना कसा सापडला?

-नरेंद्र दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सचिन अंदुरे नेमका आहे तरी कोण?

-डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळी झाडणाऱ्या आरोपीला अटक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या