लखनऊ | वाराणसीतील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आशीर्वाद दिले आहेत. मग मी कोण मोदींना आशीर्वाद देणारा?, असं प्रतिपादन भाजपचे मुरली मनोहर जोशी यांनी केलं आहे.
लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोदींवरील रोष व्यक्त केला.
नरेंद्र मोदी हे वाराणसीतील उमेदवार आहेत. त्यांना जनतेेने मतांच्या रुपाने आशीर्वाद दिले आहेत, असं मुरली मनोहर जोशी म्हणाले आहेत.
दरम्यान, 2009 मध्ये जोशी हे वाराणसीतील उमेदवार होते. 2014 मध्ये मोदींना वाराणसीतून उमेदवारी देण्यासाठी पक्षाने जोशी यांना कानपूरमधून उमेदवारी दिली. 2019 मध्ये त्यांना उमेदवारी दिली नाही.
महत्वाच्या बातम्या
-निवडणुका संपताच ‘या’ मंत्र्याची योगी सरकारने केली हकालपट्टी
-धक्कादायक! कन्हैय्या कुमारच्या समर्थकाची हत्या
-महाराष्ट्रात युतीला 42 पेक्षा जास्त जागा मिळतील- रावसाहेब दानवे
-समलैंगिक असल्याने द्युती चंदला तिच्या बहिणीने घरातून बाहेर काढण्याची दिली धमकी
-विधानसभेची तयारी पुढील महिन्यापासून- रोहित पवार
Comments are closed.