बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोण आहेत तालिबानी? अफगाणी नागरीक का सोडतायेत देश? पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | अफगाणिस्तानवर तालिबानीने कब्जा केला असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानंतर तालिबानांनी नागरिकांना कामावर येण्याचा देखील आदेश दिला आहे. लवकरच सरकार चालू करुन कायदे लोकांसमोर मांडण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. मात्र तालिबाणी नक्की आहेत कोण? अफगाणिस्तानमधील नागरिक देश का सोडत आहे? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी पुढील व्हिडीओ पाहा.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

मद्रास उच्च न्यायालयाने सीबीआयला म्हटलं पिंजऱ्यातील पोपट; केंद्र सरकारला दिले ‘हे’ आदेश

हिंदुत्वाची तुलना तालिबानशी केल्याने स्वरा भास्कर सोशल मीडियावर ट्रोल!

“नारायण राणेंसारखा बाडगा आणि बेईमानी करणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही”

‘आमच्या संघात खूप एकी, एकाला डिवचाल तर…’; के. एल. राहुलचा इंग्लंडच्या खेळाडूंना टोला

हातात बंदुका घेऊन इलेक्ट्रिक कार चालवताना दिसले तालिबानी, व्हिडीओ व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More