पुणे | कित्येक वर्षे देशाचा परिवार गांधी परिवाराने सांभाळला आहे. परंतू ज्यांना स्वतःचा परिवार नाही त्यांना परिवाराचे महत्व काय कळणार?, अशी खोचक टीका काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केलं आहे. भोरमधील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता 43 वर्षापूर्वीच्या अाणीबाणीची आठवण झाली. त्यावरून त्यांनी गांधी परिवारावर टीका केली. त्यावरून अशोक चव्हाणांनी केंद्र आणि राज्यसरकारवर टीका केली.
दरम्यान, देशात अदृश्य आणिबाणी लागू झाली आहे. गेल्या 3 वर्षात महाराष्ट्रात गुन्हेगारीचे प्रमाण 38 टक्क्यांनी वाढले आहे, असही त्यांनी यावेळी म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या–
-भाजप सरकार बेशरम आहे- अशोक चव्हाण
-संभाजी भिडेंना संरक्षण कुणाचं आहे?; धनंजय मुंडेंचा सवाल
-…तर बुलेट ट्रेनच्या प्रवासासाठी 13 ते 14 हजार रूपये मोजावे लागतील!
-सोशल मी़डियाच्या अतिरेकाला आळा घालण्यासाठी कायदा करावा- धनंजय मुंडे
-आंबे खाऊन मुलंच का होतात? मुली का नाही?- विद्या चव्हाण