अधिक मीठ खाणं जीवघेणं ठरतंय, जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा

WHO Health Update | जागतिक आरोग्य संघटना नेहमी आरोग्याबाबत सूचना देत असतात. तसेच अन्नात कोणते पदार्थ असावेत. कोणते पदार्थ खाऊ नयेत. तसेच कोणत्या पदार्थांपासून धोका निर्माण होईल याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) सतर्क राहण्याचा सल्ला देताना दिसतेय. अशातच आता आरोग्य संघटनेनं (WHO Health Update) आपल्या अन्नात मिठाचं प्रमाण किती असावं? याबाबत आता अपडेट दिली आहे. (WHO Health Update)

जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

सर्वाधिक मिठाचं सेवन करणाऱ्यांना हृदयशी संबंधीत आजार होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. यामुळे सदैव जागतिक आरोग्य संघटना ज्या पदार्थात मिठाचं प्रमाण कमी असेल असेच पदार्थ खाण्यासाठी आवाहन करताना दिसत आहेत. मिठाचे अधिक सेवन केल्याने अनेकांना ब्लडप्रेशरला सामोरं जावं लागत आहे.

यूरोपात दिवसाला मिठाच्या सेवनामुळे 10 हजार लोकांचा मृत्यू

हृदयशी संबंधीत यूरोपात तब्बल 10 हजार लोकांचा दररोज मृत्यू झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO Health Update) दिली आहे. आपण आपल्या शरिराला संपत्ती म्हणून जपलं पाहिजे. त्या संपत्तीत कधीही बिघाड होऊ नये म्हणून नेहमी (WHO) आपल्याला सकारात्मकतेबाबत माहिती देताना दिसते. रोज तब्बल 10 हजार लोकांचा मृत्यू जर हृदयाशी संबंधीत कारणाने होत असेल तर युरोपात वर्षाला 40 लाख लोकांचा हृदयाशी संबंधित आजाराने मृत्यू होत आहे. (WHO Health Update)

मिठाच्या सर्वाधिक प्रमाणामुळे हृदयाशी संबंधित लोकं आजाराने मृत्यू होत आहेत. जर मिठाचं प्रमाण कमी केल्यास हृदयाशी संबंधित आजार देखील कमी होण्याची संधी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं माहिती सांगितली आहे. तसेच 2030 पर्यंत 9 लाख मृत्यू रोखता येऊ शकतात.

5 ग्रॅम पेक्षा मिठाचे सेवन करा असं आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. म्हणजेच एक चमचा ते त्याहून कमी मिठाचे सेवन करण्याबाबत आरोग्य संघटनेनं माहिती दिली होती. यूरोपचे लोक स्नॅक्स खातात. स्नॅक्समध्ये सर्वाधिक मिठाचे प्रमाण असतं.

News Title – WHO Health Update About Too Much Eat Salt Dangerous

महत्त्वाच्या बातम्या

केरळनंतर राज्यात मान्सून कधी दाखल होणार?; हवामान खात्याकडून मोठी अपडेट

क्रिकेटप्रेमींनो ‘या’ दिवशी रंगणार भारत- पाकिस्तान हायव्होल्टेज लढत

मतदानाच्या आकडेवारीने आढळरावांचं टेंशन वाढवलं; कोल्हेंना फायदा होणार?

लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? श्रेयस तळपदेचं वक्तव्य चर्चेत

मौलवी उपचाराच्या नावाखाली करत होता बलात्कार, महिलेचा धक्कादायक दावा