भारताचे १४ वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची ‘थोडक्यात’ ओळख

नवी दिल्ली | भारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा झालीय. त्यांनी मीरा कुमार यांचा पराभव केला. मात्र रामनाथ कोविंद यांचा परिचय काय आहे?

‘थोडक्यात’ने संक्षिप्त स्वरुपात रामनाथ कोविंद यांची माहिती देण्याचा प्रयत्न केलाय. आपल्याही संबंधित माहिती आवडली तर खालील शेअर बटणावर क्लिक करुन ही माहिती तुमच्या मित्र आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचवा.

RamnaTh Kowind - भारताचे १४ वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची 'थोडक्यात' ओळख

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या