शिवाजीराव देशमुख नेमके कोण होते?… वाचा थोडक्यात-

मुंबई |  विधान परिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचं मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते.

कोण होते शिवाजीराव देशमुख?-

-शिवाजीराव देशमुख काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते

-सांगली जिल्ह्यातील कोकरुड हे त्यांचं मूळ गाव आहे

-1 सप्टेंबर 1935 रोजी शिवाजीराव देशमुख यांचा सांगलीत जन्म झाला होता.

-1978, 1980, 1985, 1990 असे सलग चार वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते.

-1996 आणि 2002 मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले होते.

-विधान परिषदेत त्यांनी सभापती म्हणून काम पाहिलं

-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख हे त्यांचे पुत्र आहेत

महत्वाच्या बातम्या-

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यासाठी तब्बल १ हजार झाडं कापली! 

-आता व्हॉट्स अ‌ॅपवरही शेड्युल करता येणार मेसेज

-विरोधात जाणाऱ्यांना आडवं करण्याची ताकद आमच्या पक्षात आहे- रावसाहेब दानवे

-“सीबीआय आणि ईडी हे तर भारतीय जनता पार्टीचे मित्रपक्ष”