“तो जो कोण बोलतोय दलाल, ज्याला मराठीत भडवा म्हणतात”
मुंबई | शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर तिन्ही पक्षांच्या नेत्यांवर सातत्यानं आरोप होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळातील वातावरण तापल्याचं पहायला मिळत आहे.
आज शिवसेना खासदार संजय राऊत पत्रकार परिषद घेत विरोधकांवर निशाणा साधत असल्याचं पहायला मिळत आहे. अशातच राऊतांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर अनेक आरोप केल्याचं पहायला मिळालं.
किरीट सोमय्यांनी मविआ सरकार अनेक आरोप करत टीकास्त्र सोडल्याचं पहायला मिळालं. यावर आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिल्याचं पहायला मिळालं. “तो जो कोण बोलतोय दलाल, ज्याला मराठीत भडवा म्हणतात”, अशा तिखट शब्दांत राऊतांनी सोमय्यांवर वार केला आहे.
दरम्यान, संजय राऊत आक्रमक झाल्याचं पहायला मिळत असून त्यांनी परिषदेत अनेक मुद्द्यांना हात घातला आहे. विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्रावरही टीका केल्याचं पहायला मिळालं.
थोडक्यात बातम्या –
“मला ती लोकं म्हणाली, केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील”
“महाराष्ट्र गांडूची औलाद नाही आणि शिवसेना अजिबात घाबरणार नाही”
दाऊदप्रकरणी ईडीची मोठी कारवाई! राज्यातील एका मंत्र्याचीही चौकशी
Russia-Ukrain War | भारतीय नागरिकांना दुतवासानं दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना
Gold Rate | सोन्याचा दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, वाचा आजचे ताजे दर
Comments are closed.