नागपूर महाराष्ट्र

संभाजी भिडेंना संरक्षण कुणाचं आहे?; धनंजय मुंडेंचा सवाल

नागपूर | संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांपेक्षा मनू एक पाऊल पुढं होता, असं शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे म्हणतात. या व्यक्तीला संरक्षण कुणाचे आहे?, असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नागपूरच्या अधिवेशनात मांडला. 

राज्याची वाटचाल अंधश्रद्धकडे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे प्रयत्न करणाऱ्यांना राज्यकर्त्यांचे संरक्षण आहे. हे अधिक वाईट आहे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

दरम्यान, संभाजी भिडे यांच्यावर अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्याच्या कलमाद्वारे त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या–

-सोशल मी़डियाच्या अतिरेकाला आळा घालण्यासाठी कायदा करावा- धनंजय मुंडे

-आंबे खाऊन मुलंच का होतात? मुली का नाही?- विद्या चव्हाण

-विधानसभेत शिवसेना आक्रमक; अध्यक्षांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न!

-मज्जा मस्तीत केलेली चोरी आली अंगलट; मिळाली अजब शिक्षा

-अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या- सुभाष देशमुख

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या