कोण म्हणतंय माझ्यात आणि अजित पवारांमध्ये भांडण आहे?- हर्षवर्धन पाटील

पुणे | माझ्यात आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात राजकीय मतभेद असतील, मात्र आमच्यामध्ये भाडणं आहे, असं तुम्हाला कोणी सांगीतलं? असा प्रश्न काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला. ते सरकारनामाशी बोलत होते.

अजित पवार आणि माझा पक्ष वेगवेगळा आहे. आम्ही आपापल्या पक्षात काम करीत आहोत. आमच्या दोघांत मतभेद असतील. मात्र आमच्यात भांडण नाही, असं ते म्हणाले.

दरम्यान, इंदापूरची जागा ही राष्ट्रवादी काॅंग्रेसला मिळाली नाही तर दोन्ही काॅंग्रेसमधील आघाडी होणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजपच्या शंभर पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही- संजय राऊत

-वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शरद पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

-तुम्ही तुमच्या जमिनी देऊ नका, सावधान राहा- राज ठाकरे

-खडसेंना औरंगाबाद खंडपीठाचा दणका; दमानिया यांच्या विरोधातील FIR रद्द करण्याचे आदेश

-आता डॉ. हाथीची भूमिका साकारणार ‘हा’ कलाकार!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या