महाराष्ट्र मुंबई

अॅट्रॉसिटीबाबत सर्व पक्ष गप्प का?

मुंबई | मोदी सरकारच्या अॅट्रॉसिटी कायद्याबाबतच्या भूमिकेवर सर्व राजकीय पक्ष काहीच बोलत नाहीत. त्यामुळे मराठा आंदोलकांमध्ये नाराजीचे सुर उमटत आहेत. 

अॅट्रॉसिटीच्या कायद्यातील जाचक अटी रद्द करण्याची मागणी मराठा आंदोलकांची होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही केंद्र सरकारने ‘आधी अटक, नंतर चौकशी’ अशी भूमिका घेतली आहे.

दरम्यान, न्यायालयाने ‘आधी चौकशी आणि नंतर अटक’ असा निर्णय दिला होता. तरी केंद्र सरकारने मंत्रिमंडळात अॅट्रॉसिटी कायदा अजून कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-औरंगाबादमध्ये मराठा मोर्चेकरी आक्रमक; रस्त्यावर टायर पेटवलं!

-राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपची बाजी!

-पोलिसांची ड्रोनद्वारे मराठा मोर्चेकऱ्यांवर करडी नजर

-मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 7 हजार पोलीसांचा बंदोबस्त!

-शिवरायांची ‘ही’ शिकवण लक्षात ठेवून मराठा मोर्चेकरी आंदोलनात सहभागी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या