बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नाशिकच्या बहिण-भावांचं का होतोय सर्वत्र कौतुक?, पाहा व्हिडीओ

नाशिक | नुकतंच देशभर मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरा करण्यात आला आहे. अशातच नाशिकमधील एका बहिणभावाच्या जोडीचं सर्वत्र भरभरुन कौतुक केलं जात आहे. यामागील कारणही तसंच आहे. नाशिकयेथील मनोरुग्ण बहिण गेल्या 7 वल्यार्षांपासून एका हवालदाराला राखी बांधते. विशेष बाब म्हणजे हवालदार भाऊ हा मनोरुग्ण बहिणाचा मानलेला भाऊ आहे. काय आहे प्रकरण जाणून घेऊया पुढील व्हिडीओमधून.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राणेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला सांगावा”

तालिबानला झटका, पंजशीरच्या वाघांनी तालिबानच्या तावडीतून सोडवले ‘इतके’ जिल्हे!

सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करु नका, पुढे काय घडलं तर…- नितेश राणे

नारायण राणे-शिवसेना संघर्ष वाढणार; ‘कोंबडी चोर’ म्हणत शिवसेनेने राणेंना डिवचलं

“भान हरवलेल्या नारायण राणेंना ठाण्याच्या रुग्णालयात भरतीकरुन शॉक दिला पाहिजे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More