धोनी जगातला सर्वोत्तम यष्टीरक्षक का? पाहा व्हिडिओ…

Mahendrasing Dhoni

मुंबई | शुक्रवारी दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात पुण्याला भलेही पराभूत व्हावं लागलं असेल, मात्र या सामन्यातील महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीची चर्चा पुन्हा रंगली आहे. सामन्यातील सोळाव्या षटकात धोनीने कोरे अॅंडरसनला ज्या विद्युत चपळाईने बाद केले, ते पाहता प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. 

पाहा व्हिडिओ-

 

हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर खालील बटणांवर क्लिक करुन तुमच्या फेसबुक किंवा व्हॉट्सअॅपवर शेअर करा