बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

समंथाने का हटवलं आपल्या नावासमोरील नवऱ्याचं आडनाव?, पाहा व्हिडीओ

मुंबई | सर्वांच्या मनावर राज करणारी साऊथ इंडियन अभिनेत्री समंथा सध्या एका वेगळ्याच विषयामुळे चर्चेत आली आहे. समंथाने 2017 साली साऊथ इंडियन अभिनेता नागा चैतन्य याच्यासोबत लग्न गाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या काही काळानंतर त्यांच्यात वाद होऊ लागले. समंथा आणि नागा चैतन्य यांच्यामध्ये आलेल्या दुरावाची कल्पना तशी सगळ्यांनाच होती. अशातच समंथाने तिच्या इन्स्टाग्रॅमवरील नागा चैतन्यचं ‘अक्किनेनी’ आडनाव आपल्या नावासमोरुन हटवलं आहे. यामागील नेमकं काय कारण आहे, हे आपण व्हिडीओमधून जाणून घेऊयात.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसे पुन्हा आक्रमक; पाहा व्हिडीओ

कोरोनाची तिसरी लाट ‘या’ महिन्यात येणार; तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज

अखेर अमेरिकेची सैन्य वापसी! 20 वर्षांचा संघर्ष संपला?; वाचा सविस्तर

कोरोनाच्या ‘या’ नव्या व्हेरियंटने जगाची चिंता वाढवली; लसही परिणामकारक नाही!

मनसेने करून दाखवलं! आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात फोडली दहीहंडी; पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More