Top News देश

राजस्थानमध्ये बलात्कार झाला तेव्हा राहुल गांधी का गेले नाहीत- रामदास आठवले

मुंबई | काँग्रेस नेते राहुल गांधी फक्त भाजपची बदनामी व्हावी या हेतूने हाथरस येथील पीडितेच्या घरी भेटायला गेले होते, असा आरोप केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी केला आहे.

राजस्थानमध्येही बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. मग तेव्हा राहुल गांधी त्या ठिकाणी त्यासाठी का नाही गेले, असा सवालही आठवलेंनी केला आहे.

दरम्यान,  राहुल गांधी केवळ भाजपची जिथे सत्ता आहे त्याच ठिकाणी जाऊन प्रशासानाची बदनामी करत असल्याचंही आठवलेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘रिया सुटली, भाजपची पाटी फुटली’; काँग्रेसचा भाजपला टोला

“भाजपच्या अनुकूल परिस्थितीत खडसेंनी पक्षाची साथ सोडू नये”

#Womenpower! अमृ्ता फडणवीसांचा खास लूक, ट्विट करत म्हणाल्या…

‘चीनचं राहुद्या आधी महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना बाहेर काढुन दाखवा’; भाजप नेत्याचा गाधींना टोला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या