नागपूर | संभाजी भिडे म्हणतात आंबे खाऊन मुलं होतात, मुली का नाही, मुलींना त्यांचा विरोध आहे का ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी उपस्थित केला.
काही दिवसाअगोदर आंब्या संबंधित श्री शिवप्रतिष्ठानच्या संभा़जी भिडेंनी वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावरून विरोधकांनी विधानपरिषदेत आज चांगलाच गदारोळ केला.
दरम्यान, संभाजी भिडेंना तात्काळ अटक करा, अशी मागणीही विद्या चव्हाण यांनी यावेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या–
-विधानसभेत शिवसेना आक्रमक; अध्यक्षांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न!
-मज्जा मस्तीत केलेली चोरी आली अंगलट; मिळाली अजब शिक्षा
-अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या- सुभाष देशमुख
-सांगलीत मनसेचे इंजिन स्टेशनमधून बाहेर पडलेच नाही!
-भाजपला मोठा धक्का; भाजपचे दिलीप सुर्यवंशी राष्ट्रवादीत दाखल!