Top News

प्रत्येक वेळी हिंदूंच्याच सणांना आडकाठी का?; राज ठाकरेंचा सवाल

मुंबई | प्रत्येक वेळी हिंदूंच्या सणांना आडकाठी का केली जाते?, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही बिनधास्त साग्रसंगीत गणेशोत्सव साजरा करा, असं आवाहन गणेशोत्सव मंडळांना केले. ते गिरगावात बोलत होते. 

गणेशोत्सव वर्षातून एकदा दहा दिवस असतो. त्यासाठी का आडकाठी केली जाते?. मशिदीवरचे रोजचे भोंगे बंद करत नाहीत, मग वर्षातून एकदा येणाऱ्या गणेशोत्सवाच्याच बाबतीत ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा का आठवतो.

दरम्यान, मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गणेश मंडळांवर अटी टाकल्या आहेत. त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी राज ठाकरेंकडे धाव घेतली होती.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणाबाबत शिवसेना नौटंकी करत आहे- नीतेश राणे

-मराठा मोर्चेकरी आक्रमक; पोलिस उपायुक्ताच्या गाडीवर दगडफेक

-चंद्रकांत पाटलांच्या बेताल वक्तव्यामुळे मराठा आंदोलन चिघळलं- राजू शेट्टी

-मराठा आरक्षणावर बोलू नको म्हणून मला एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावरून फोन!

-…नाहीतर मंत्रालयाला घेराव घालू- मराठा क्रांती मोर्चा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या