बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाप नंबरी, बेटा दस नंबरी! जेठालालचा टप्पू करतोय चक्क बबिताला डेट, मीम्सचा वर्षाव!

मुंबई | बॉलिवुडमधील अनेक कलाकर डेट करतानाच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही टेलिव्हीजनवरील सर्वाधिक काळ सुरू असलेल्या मालिकांपैकी एक आहे. त्यामुळे ही मालिका लोकांच्या मनात एख वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील जेठालाल, टप्पू, दयाबेन, बाबुजी, बबिता, अय्यर, पत्रकार पोपटलाल, सोढी, भिडे अशा अनेक पात्र प्रसिद्ध आहेत. अशातच या मालिकेमधील एक जोडी एकमेकांना डेेट करत असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेत टप्पूची भूमिका साकारणारा राज अनाडकट आणि बबिताची भूमिका करणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता एकमेकांना डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे. मुनमुन ही राज अनाडकटपेक्षा 9 वर्षांनी मोठी आहे. गेल्या वर्षभरापासून या दोघांचं प्रेमप्रकरण सुरू असल्याचं बोललं जात आहे.

नेटकऱ्यांनी टप्पू आणि बबिता डेट करत असल्यानं जेठालालवर निशाणा साधत ‘साला हे दुख काये खतम नही होता बे’, असं म्हटलं आहे. तर टप्पू आणि बबिताच्या संबंधावर जेठालाल म्हणतो की, साप को पाल रखा है, अशा पद्धतीचे अनेक भन्नाट मीम्स नेटकऱ्यांनी केले आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या मीम्सची चर्चा खुपच होत आहे.

दरम्यान, तारक मेहताच्या सेटवरही जोडीच्या परिवारासह सगळ्या कलाकरांना देखील माहिती आहे. मध्यंतरी मुनमुनने या शो मधून ब्रेक घेतला होता. परंतु काही दिवसानंतर ती परत या मालिकेच्या शुटींगसाठी आली आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

‘तालिबान्यांचं सरकार फक्त सहा महिने टिकणार त्यानंतर….’; अफगाणिस्तानमधील मोठी माहिती समोर!

‘अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी…’; भाजपच्या ‘या’ नेत्यांचं पवारांना आव्हान

#T20WorldCup| …म्हणून चहलच्या जागी राहुल चहरला मिळाली संधी; निवडकर्त्यांने दिलं स्पष्टीकरण

सुपर लेडी! तालिबानच्या बंदूकधारी दहशतवाद्यासमोर ‘ती’ निडरपणे राहिली उभी

‘तुमचा भुजबळ करू म्हणणाऱ्यांना…’;निर्दोष मुक्ततेनंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More