मुंबई | स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘नवरा असावा तर असा’ या हर्षदा खानविलकरच्या प्रसिद्ध कार्यक्रमात मेघा धाडे आणि पुष्कर जोग या दोघांनीही हजेरी लावली आहे. त्यावेळी दोघांनी आपल्या पती-पत्नीची माफी मागितली आहे.
या कार्यक्रमात दोघेही एकटे येणार नसून आपल्या जोडीदारासोबत येणार आहे. या दोघांमुळे हा भाग नक्कीच खास होणार अाहे. दोघांनीही अनेक मजेदार गोष्टी हर्षदा खानविलकरबरोबर शेअर केल्या आहेत.
दरम्यान, मेघा आणि पुष्कर हे बिग बाॅसच्या घरात असताना बाहेर त्यांच्या जोडीदारांना कशी वागणुक मिळत होती?, हेही मेघाचा नवरा आदित्य आणि पुष्करची बायको जास्मिन सांगणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-मोदींची गुरूभक्ती; संपूर्ण अंत्ययात्रेत नरेंद्र मोदी पायी चालले!
-होय मी विरोध केला, हिम्मत होती तर एकाएकानं यायचं की- एमआयएम नगरसेवक
-अटलजींना श्रद्धांजली वाहण्यास गेलेल्या स्वामी अग्निवेश यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा हल्ला
-… म्हणून सचिन तेंडुलकरला मिळाली करात सूट
-न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगतोय- एकनाथ खडसे