बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

27 वर्षापूर्वीच भारतीय संघ भगव्या जर्सीमध्ये दिसला असता पण…

नवी दिल्ली | भगवी जर्सी भारतीय संघाकडे गेल्या 27 वर्षापूर्वीच दिसली असती. मात्र परिस्थिती पाहता भारतीय संघाला निळ्या जर्सीची निवड करावी लागली.

1992 पासून रंगीत जर्सीमध्ये एकदिवसीय वर्ल्डकप सामन्यात खेळण्याची प्रथा सुरु झाली. त्यावेळी प्रत्येक देशाने आपल्या राष्ट्रध्वजाच्या रंगातील जर्सी निवडल्या. अर्थातच भारतीय संघही तेच करणार होता.

केशरी रंग एका विशिष्ट राजकीय पक्षाशी जोडला गेला होता. पांढरा रंग कसोटीसाठी वापरण्यात येतो आणि हिरवा रंग पाकिस्तानच्या ध्वजामुळे पाकिस्तान संघाने निवडला होता. म्हणून भारताने तिरंग्यातील अशोक चक्रातील आऱ्यांचा निळा रंग जर्सीसाठी निवडला होता.

दरम्यान, आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये यजमान इंग्लंडविरुद्ध ‘मॅन इन ब्लू’ आता ‘मॅन इन ऑरेंन्ज’मध्ये दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘आपली साथ यापुढेसुद्धा अशीच राहू द्या’… संभाजीराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

-महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याच्या गळ्यात पडणार काँग्रेस अध्यक्षपदाची माळ??

खासदार नुसरत यांच्या सिंदूर लावण्याने वाद

-काँग्रेसकडून हे 2 बडे नेते करणार वंचित बहुजन आघाडीशी चर्चा; तोडगा निघणार??

-शाहू महाराजांनंतर देवेंद्र फडणवीसांनीच मराठा समाजासाठी कामं केलं- मेटे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More