…तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला? – नितीन गडकरी

…तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला? – नितीन गडकरी

मुंबई | विजय मल्ल्या 50 वर्षे व्याज भरत होता तो पर्यंत ठीक होतं, मात्र त्यांन एकदा ते चुकवलं तर तो लगेच फ्रॉड झाला, ही मानसिकता बरोबर नाही, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

40 वर्षे विजय मल्ल्या नियमित हप्ते भरत होता, मात्र तो हवाई वाहतुक क्षेत्रात अाल्यावर अडचणीत आला. अडचणीत आल्यावर तो चोर कसा झाला? असा सवाल नितीन गडकरींनी विचारला आहे, याबाबत  इकॉनॉमिक टाईम्सनं वृत्त दिलं आहे.

नितीन गडकरींनी विजय मल्ल्याची बाजू घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 

दरम्यान, विजय मल्ल्याशी माझं काही देण-घेण नाही, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

-श्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल

-कोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस

-सीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे

-टी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री???

-मध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला?

Google+ Linkedin